पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुरफटत राहिला नाही. या साहित्यात दिसून येणारी उदारमतवादी वृत्ती अनुकरणीय व अभिनंदनीय आहे. भारतीय लोकजीवनाचे प्रत्यंतर देणारे राजस्थानी हिंदी साहित्य हे स्वातंत्र्योत्तर काळास लाभलेले वरदान आहे. शेजारच्या पंजाबसारख्या प्रांतास राजस्थानी साहित्यातून बरेच घेण्यासारखे आहे.

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/१४०