पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागले होते. त्यांना आनंद एकाच गोष्टीचा होता, ‘कर्तव्य'चे कर्ज ते फेडू शकले. उसनवार आणलेले ६५०० रु. ते परत करू शकले. यात कामगारांचा पगार २०,००० नोंदला असला तरी संपादकांचे मानधन नाही. ते बिनपगारी फुल्ल (फूल!) अधिकारी होते हे वेगळे सांगायला नको.

■ ■

शब्द सोन्याचा पिंपळ/११३