पान:व्यायामशास्त्र.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४४ ] शरिराचे दोन्ही अंगास स्वतंत्रपणे व्यायाम घडेल असा व्यायाम असावा. शरिराच्या भिन्न अवयवांस आळीपाळीने विश्रांति मिळेल अशी व्यायामाची योजना असावी. पैसा जो जो आधक खर्च करावा ता तों काम चांगले होतेच असा नियम नाहीं; त्याप्रमाणे शरिरास जों जो श्रम अधिक ता तो व्यायाम अधिक फायदेशीर होतो असा नियम नाहीं. एकाच वेळीं शरिराचे सर्व भागास श्रम झाल्याने, फार लवकर थकवा येऊन व्यायाम घडावा तितका घडत नाहीं. या कारणास्तव शरिरास थकवा न येतां पुष्कळ व्यायाम वडावा यासाठी शारराचे एका भागास व्यायाम घडत असता इतर भाग दिले व स्वस्थ राहतील अशी योजना व्यायामामध्ये असावी. व्यायामापासून अंगीं अष्टपैलूपणा यावा. म्हणजे तालमा योगाने विशिष्ट प्रकारच्या शारीरिक हालचाली करण्याचे सांग येऊन पुरेसे नाही; तर खेळांत अथवा व्यवहारांत ज्या ज्या " हालचाली कराव्या लागतात त्या करण्यास तालमाचा पात्रता यावी. """ व्यायामाने शरिरास सौंदर्य म्हणजे निरनिराळ्या भागांमध्ये प्रमाणशिरपणा यावा. पुढाल गुणही व्यायामापासन अंगीं यावेः शाक; कटकपणा, सफाई, समतोलता, समाधानीपणा व आनंदीपणा