पान:व्यायामशास्त्र.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २७ ! वसतांना–कमरेजवळ वांकतांना कमरेचे स्नायुः गुडघ्याजवळ वाकतांना स ५; व घोट्याजवळ पाय वांकतांना ज १. उठतांना–कमर ताठ करतांना अधिनितंव; पाय ताठ होतांना स १; टांच भुईस टेकीत उठतांना ज २. जोर-पाठीचे पहिल्या दोन थरांतील स्नायु व छातीचे व दंडाचे बहुतेक स्नायु यांना व्यायाम होतो. सविस्तर माहिती:- (१) हात टेकून उभे असतांना, हात ताठ करावे लागतात, म्हणून हाताचे त्रिपद स्नायूंस व्यायाम होतो. ( २ ) पाय ताठ करावे लागतात म्हणून स ? व स ५ यांस थोडासा. छाती खाली जातांना व दंड मागे जातांना पृ. १२३ स्क ३-४ व डोके मागे नेतांना ] १. । हात ताठ करून छाती वर आणतांना-त्रिपद, उरोज व करपत्रक. जोडी.-बोटे, मनगट, दंड व खांदा यांतील स्नायु व पाठीचा विशाल स्नायु यांना व्यायाम घडतो. । | जोडी पासून होणा-या व्यायामासंबंधानें विस्तरशः माहिती:-- जोडी हातात धरतांना—बोटें व मनगट यांचे स्नायु. जोडी तोलतांना- व आधस्कंध आणि हस्ताचा द्विपद व अपतानक. जोडी फिरवतांना-अधिस्कंध, वज्री, विशाल व मनगटाचे स्नायु.