पान:व्यायामशास्त्र.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२४] कमेतील स्नायु. क १. [सअस अधिकटीर ? हे स्नायु कमर । २. [ इलायकस ] स्नायु. मांडी यांना सांधतात. क्रिया मांडी वांकविण्यास ( वर पोटाकडे वळविण्यास ) या स्नायूंचा उपयोग होतो. निजलो असतां मांड्या वर करप्यास, अथवा पाय पसरून उताणे निजलों असतां (छड उचलून) उठण्यास हे स्नायु उपयोगी पडतात. ३. अभिनितंब ग्लूटियस ३ हे वायु कमरेच्या मागल्या मैक्सिमस.] बाजूस ( नितंब भाग ) आहेत. क्रिया-( १ ) मांडी ताठ करणे. [ २ ] ओणवे झालो असतां फिरून शरीर (धड) ताठ करणे. | पायाचे स्नायु. झडतील अथवा साक्थस्थ ( साक्थ=मांडी ) स्नायु. सः १. चतुष्पद. ( क्वाड्रिसेप्स) हा स्नायु मांडीचे पुढील भाग आहे. क्रिया-वांकलेली तंगडी ताठ करणे. स २. सक्थिधर [ सार्टेरियस्.] क्रिया-[१] तंगडी मांडीकडे ओढण-वळविणे. [२] मांडी पोटाकडे ओढणे. । [३] मांडीच्या जागच्या जागी आंतून बाहेर फिरावणे. तंगडी वर उचलून मांडीवर ठेवण्याचे काम या स्नायूचे आहे असे पूर्वी समजत असत; पण ते चुकीचे आहे.