पान:व्यायामशास्त्र.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २३ ] वाजूस ओढतो व महावृत्त न्नायूच्या आणि विशाल स्नायूच्य साहाय्याने हात मागे ओटतो. स्क २. [ सुप्रा स्पायनेटस. ] क्रिया-हा स्नायु बाजूने हात वर करण्यास अधिस्कंध स्नायूस मदत करतो. स्क ३. इन्फ्रास्यायनेटस. ? लघुवृत्त [टेरेस मायनर.] । क्रिया-दंड मागे नेण्यास या स्नायूंचा उपयोग होतो. ( १ ) दंड जागच्या जागी आंतून बाहेर फिरविण्यास, ( २ ) अधिस्कघाने दंड उचलल्यावर तो त्या स्थितीत धरण्यास, व ( ३ ) दंड मागे नेण्यास या स्नायूंचा उपयोग होतो. स्क ४. महावृत्त स्नायु-! टेरेस मेजर ।। क्रिया-हा स्नायू दंड खाली आणण्यास व तो मागे नेण्यास विशाल स्नायूस मदत करतो. हाताचे स्नायु. स्नायूचे नांव दंडांतल ५९५५ वायसन्स ! हस्त _ ,( १ ) द्विपद वायसेप्स ] हस्त वर ओढतो. १ (२ ) त्रिपद [टायसेप्स ] हस्त खाली ओढतो स्नायु हात ताठ करतो. अग्रहस्तां-. ( । ) ( ३ )अपतानक [प्रानेटॉर] अग्रस्त पालथा करते. तील स्नायू.) {( ४ ) उत्तानक [सुपिनेटार अग्रहस्त उताणा करते. क्रिया.