पान:व्यायामशास्त्र.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। [२०] पृ० ४. बरगड्यांच्या मधील स्नायु. [ सेरेटस् पोस्टाइकस् युपीरियर व सेरेट पोस्टाईकर इन्फीरीयर ] क्रिया-श्वासोच्छवास करतांना ह्या स्नायूंच्या योगाने बरगड्या खाली वर उचलल्या जातात. | ( चवथ्या थरांत ) ०५. वंशधर. ( वंश=कणा, वंशधर=कणा धारण करणारा.) [ इरेक्टॉर स्पिान ] क्रिया- अनेक स्नायु मिळून हा स्नायु झाला आहे. याच्यादेने कणा ताठ राखिला जाते. तसेच डोके व मान ताठ राखव्यास या स्नायूची मदत होते. शरीराच्या पुढील भाग एवढे ओझे असल्यास पुढील भागास जो बक येईल ते कमी करण्यासाठी मागील भागास वांझ आणण्याकरितांही या स्नायूचा उपयोग होतो. उदाहरणार्थ एकादा वजनदार पदार्थ गळ्यांत बांधला असतां, अथवा गर्भारपणांत किंवा जलोदरामध्ये पोटाचे वजन वाढले असतां, पुढील बाजूस येणारा बांक कमी करण्याकरिता हा स्नायु पाठीस बांक आणवितो. घोटाचे स्नायु.. ऋजु कौक्षिक रेक्ट्स अँब्डॉमिनिस्, बाह्य वक्र कोक एक्स्टर्नल ऑब्लिक्. अंतर्वक्र कौक्षिक इंटर्नल ऑब्लिक्. क्रिया या स्नायूंची कामे पुढील होत. ११) कोठा, आंतडी वगेरे इंद्रियांना आंत दाबून धरणे, ३