पान:व्यायामशास्त्र.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१९]

  • पृ० १ वज़ी-[ टॅपीझियस् ] | क्रिया-खांदे वर व खाली करणे, डोके मागे नेणे व वटा वाटोळा फिरविणे.

ह्या स्नायूचे मुख्य चार भाग आहेत. त्यांच्या क्रिया पुढे लिहिल्याप्रमाणे आहेतः १ ल्याचे आकुंचनाने डोके मागे नेले जाते. २ याचे ,, खांदा वर उचलला जातो. ३ याचे , खांदा खाली ओढला जातो. ४ थ्याचे, खांदा वाटोळा फिरविला जातो, ६ खवाटा मागे ओढला जातो. । पृ० २. विशाल-[ लॅटिसिमस डासय. ] । क्रिया-( १ ) दंड*पाश्रीकडे ओढणे; ( २ ) दंड मागे ने; व. ( ३ ) मागील बाजूने वाटोळा फिरविणे. कु-हाड दोन्ही हातात धरून तिचा घाव खालीं मारतांना या स्नायूचा मुख्यतः उपयोग होतो. | ( दुस-या थरांत ) पृ० ३. चतुरंग [ हॉम्बाइडियस् ] क्रिया–खवाड्याचा खालचा कोपरा कण्याकडे ओढणे. ( तिस-या थरांत )

  • न.यू वा थाइक्वांत नेश करितां यात्रा या कारेतां त्यांना पृ० १. मृ० २ अशी सांकेतिक नांवे दिली आहेत. पृ १, या संज्ञेचा अर्थ पृष्ठस्थ म्हणजे ( पाठीच्या ) स्नायूंपैकी १ ला स्नायु. ज : म्हणजे जेधताल ( नंगडामधील ) स्नायूरेका २ रा स्नायु, याप्रमाणेच इतर संज्ञांचा अर्थ समजावयाचा. । . : * पाश्व-कुस किंवा बाजू.