पान:व्यायामशास्त्र.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| १८ } सव भागांत रक्तवाहिन्या, रसवाहिन्या व ज्ञानतंतु यांचे जाळे असते. रक्तवाहिन्यांच्या योगे स्नायूंना रक्त मिळून त्यांचे पोषण होते आणि ज्ञानतंतूच्या योगाने स्नायूंना आकुंचन किंवा प्रस २ग पावण्याची आज्ञा मिळते. आसप्याचा व प्रसरण पाव प्याचा धर्म जरी स्नायूंमध्ये आहे तरी ही क्रिया होप्यास त्यांन ज्ञानतंतूंकडून प्रेरणा मिळावी लागते, हे लक्षात ठेवले पाहिजे. शरिरातील कुरव्य स्नायूंचे वर्णन. पुढील स्नायू५की सर्व स्नायु जोडी जोडीने म्हणजे डाव्य अगास एक व उजव्या आगास एक असे आहेत, असे समजावे दुर्टल स्नायूंस एकवचनी नांव दिले आहे, तथापि त्यापैकी कांह स्नायु अनेक स्नायु मिळून झाले आहेत; उदाहरणार्थ, वंशधर ह स्नायु कित्येक स्नायु मिळून झाला आहे. | लेतील यु. अधिमन्यन्टन क्लीडो भंस्टॉइड !. । न्नानु तिरपा आहे. | क्रिया-ह्याच्या आकुंचनाने मान अथवा डोके डाव्या किं उजव्या बाजूस वळविता येते. किं वाजूस वांकविण्यासही । नायूची नदत होते. | पाटीचे लायु. यांच एकंदर पांच थर आहेत. सा-यात वरच्या थरांत-- ह