पान:व्यायामशास्त्र.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१६] । हवेत थंडी असते तेव्हा थडीने त्वचेचा संकोच होतो, व या संकोचानें त्वचेच्या रंध्रांची तोंडे आवळली जातात. असे झाले म्हणजे रंधांतून पाणी येण्याचे बंद होते, व त्य। ॐ शररांतील रक्ताच्या उष्णतेस बाहेर निघून जाण्यास प्रतिबंध तो;आणि ती आंत सांचून शरिराची उष्णता कायम राहत. थंडीच्या दिवसांत आंग हातास गरम लागते याचे कारणच होय. यु.। नायु ग्हणजे मांसाच्या दोन्या. त्यांना मांस रज्जु अथवा पेशीही म्हणतात. त्यामध्य रबरा माण कसण्याचा व प्रसरण पावण्याचा धर्म आइ. गाजार । आकृतींतील कड ही रबराची दोरी आकसली व इफ ही पसरली म्हणजे व भाग उचलला पाठ, व इफ ही दोरी आकसली व कड ही द रो सल आली म्हणजे व भाग फिरून पूर्व स्थितीप्रत येइल-उलट द न फिरल. स्नायूंची अशा प्रकारची योजना निरनिराळ्या हालचाला वडवून आणण्याकरितां शरिरांत केलेली आहे. | शरिरांत जे जे चलनवलन होते, ते सव स्नायू या योगानें. सर्व शरिरांत पांचशेच्या वर स्नायु आहेत त्यांपैकी पुष्कळ जोडी जोडीने आहेत. म्हणजे एक स्नायु अवयवाच्या एका आंगास असतो व दुसरा स्नायु त्या या उलट आंगास