पान:व्यायामशास्त्र.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६ [ ६ ।। मस्तक व तोंड यांतील हाडे पसरट व खोलगट अशी पाठ हाडे मिळून डोक्याची कवटी झाली आहे. ही हाडे मिळून एक प्रकारची पेटीच झाली आहे. या पेटीत मेंदू असतो. । तोंडाची हाडें–हीं चवदा आहेत. ती येणेप्रमाणे:--एक खुलच्या जबड्याचे हाड, दोन वरच्या जबड्याची हाडे, दोन युब्याची हाडे, दोन गालाची हाडे, दोन नाकाच्या वरच्या, भागाचीं, एक नाकाच्या खालच्या भागाचे, दोन नाकाच्या आतील भागामधली [ नळीचे आकाराचीं ], आणि दोन, डोळ्यांतील पाणी नाकांत आणून सोडणारी, नळीच्या आकाराची हाडे. | धृडांतील हाडे—पाठीचा कणा ३३ मणके मिळून झालेला आहे. उराच्या मध्यभागी एक उभे व चपटे असलेले हाड आहे. त्यास जत्रू म्हणतात. त्या हाडाचे दोन्ही बाजूस सात बरगड्यांची पुल शेवटें चिकटलेली आहेत. प्रत्येक बाजूस १२ बरगड्या असतात. जनूचे वरचे टोंकापासून खांद्याकडे दोन लांब हाडे गेली आहेत. [ त्यांस गळपट्टयाची हाडे हे नांव कोणी देतात ]. खांद्याचे मागे दौन खवाट्याची दोन हाडे आहेत. | मैरेची हाडे पाठीच्या कण्याच्या ३३ मणक्यांपैकी शेवटचे नऊ अणके व कटराची २ हाडे मिळून कमरेची हाडे होत. हाताची हाडे दंडाचे एक, कोपरापासून मनगटापर्यंतचे हाताचीं दोन; मनगटाची आठ, तळहाताचीं पांच, आंगठ्याचं

  • जजू हे नांव या हाडांना कांहीं मराठी पुस्तकांत दिले आहे, परंतु तर चूक असून मूळ संस्कृत ग्रंथांत हे नांव छातीचे हाडास दिले आहे असे डॉ० गई यांचे मत आहे.