पान:व्यायामशास्त्र.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२९] }} १७ व्यायामाचा नंबर. हातांची संख्या. वाढविण्याचे प्रमाण. १२ | १) ) १३ आठवड्यांतून एक, १४। दोन दिवसांनी एक. १५ तीन दिवसांनी एक. १६ दोन आठवड्यांनी एक. तीन दिवसांनी एक. १८ 2 ;) ) पहिल्या कसरतीचे हात ६० पर्यंत वाढवावे व इतर हात त्या प्रमाणांत वाढवावे. नंतर ५ पाउंडांच्या डंबेल्स घेऊन या कोष्टकांत सांगितल्याप्रमाणे फिरून पहिल्यापासून आरंभ करावा. । १७ वर्षांचे वरील लोकांकरितां व्यायामाचे प्रमाण. | ( ४ पाउंडाच्या डंबेल्स घ्याव्या. ) । [ पहिल्या कसरतीचे हात ८० पर्यंत वाढविल्यानंतर सहा महिनेपर्यंत कांहीं फेरफार करू नये. नंतर ५ पाउंडांची डंबेल घेऊन फिरून पहिल्या कसरतीस आरंभ करावा व पूर्वीप्रमाणे हात वाढवावे. याप्रमाणे सहा महिने व्यायाम केल्यानंतर डंबेलचे वजन एका पाउंडाने वाढवावें. क्रमाक्रमाने १० पाउंडांपर्यंत डंबेल्सचे वजन वाढविल्यावर पुढे वजन वाढवू नये. ] वाढावण्याचे प्रमाण, व्यायामाचा नंबर. हातांची संख्या. ५० रोज لمر 3) م १० ما ه १० ३ ه दोन दिवसांनी एक م १५ }} }} ورد م رو رو رو م ८, ९, १० थकवा येईतोंपर्यंत.