पान:व्यायामशास्त्र.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१:२८ ] धड ताठ व गुडघे दूर ठेवून सावकाश खाली बसावें-नितंबभाग खाली न्यावा. टांचा भुईस लागू देऊ नयेत. खाली जाववेल तेथपर्यंत गेल्यावर फिरून सावकाश वर उठावें. ही सर्व क्रिया करतांना टांचा भुईस लागतां उपयोगी नाहीं. स्नायु--चतुष्पद, पिंडक, व सुतल. व्यायाम १८ वा. पूर्व तयारी-दोन पायांमधे एक फूट अंतर ठेऊन हात खाली सोडून उभे रहावें. कमर व गुडघे वाकवून सावकाश खाली बसावे. नंतर जणू काय खाली बसावयाचे आहे, असे समजून हळूच कमर खाली आणावी. नितंबभाग पायास टेकल्यावर थांबून सावकाश उठावे. हे करीत असतां केव्हांही टांचा जमिनीवरून उचलू नयेत । स्नायु--चतुष्पद, द्विपद, व पाऊल ताठ करणारे स्नायु. व्यायामाचे प्रमाण व ते वाढविण्याची इयत्ता. पंधरा ते सतरा वर्षांच्या मुलांकरितां व्यायामाचे प्रमाण. ( डंबेल्स ३ पाउंडांच्या असाव्या. ) व्यायामाचा नंबर. हातांची संख्या. वाढविण्याचे प्रमाण. दोन दिवसांनी एक. तीन दिवसांनी एक. ३० १ ० }} }} }} ७ र ६ }} }} १) } )) |:१) १) । }} )) ') 3) ५ ६ ८, ९, १० नकोत.

दोन दिवसांनी एक.