पान:व्यायामशास्त्र.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२० ] पान ११, ओळ १०. ‘शरिराचे कांहीं भाग'--म्हणजे शरीर ज्या पेशींचे ( cells ) बनलेले आहे, त्यांचे परमाणु. | पान २२, ओळ १०. उरोज स्नायु या ऐवजी उरःस्थ स्नायु हें नांव जास्त योग्य होईल. पान २४, औळ १३. सक्थिस्थ या ऐवजी उरुस्थ हा शब्द जास्त योग्य होईल. पान २५, ओळ १. * अंतर्जघ-या ऐवजी अधिजंघ शब्द जास्त योग्य होईल. पान ३१. मनध्य स्वस्थ पडून राहिला असतां, जी हवा श्वासाबरोबर फुफ्फुसांत घेतो, तिचे प्रमाण एक मानले असतां, श्रमाच्या निरनिराळ्या प्रकारांत हवा किती जास्त प्रमाणाने फुफ्फुसांत जाते, हे पुढे दिले आहे. यावरून व्यायामापासून फुफ्फुसांस व एकंदरीत शरिरास फायदा कसा होतो, हे दिसन येईल बसून १:१८ उभे असतां १३३ गात असतां १९६ ताशीं एक मैल या वेगाने चालत असतां २ : १९ १ ) ,, ३ ' ' ' ' २७६ ३:२२ ४ ) ) . . ) . १६ ' ' ' घोड्यावर बसून टोट, • पोहतांना.... ४०५ ....... ......... ४३३ ३ ३