पान:व्यायामशास्त्र.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ११५ ] अंजीरफार पौष्टिक पण जड. यांमध्ये बद्धकोष्टता मोड़ ण्याचा धर्म आहे. उन्हाळ्यांत उष्णताशामक इतर औषधे घेण्याः पेक्षा सकाळी अंजीर खाणे फार उत्तम. वाळलेल्या अंजिरांचा काढा किंवा मुरंबाही कोठा साफ ठेवण्यास उपयोगी पडतो. .. द्राक्षेपाचक व रक्तशुद्धिकारक. १ -- रामफळ-सारक. सफरचंद-पचनास फार हलकें. आजारी मनुष्य व अशक्त, मुले यांस देण्यास अत्युत्तम होय. . ! केळीं- पौष्टिक व मेलशुद्धिकारक. त्यांच्यांत थोडासां गंधक असल्यामुळे ती मलशुद्धिकारक आहेत. संत्री, मोसंबी, नारिंगें-पाचक व रक्तशुद्धिकारक. अननस-पाचक व रक्तशुद्धिकारक. • डाळिंब-( गुण प्रसिद्ध आहेत.) काकडी- सारक* व उष्णतानाशक, १. बदाम-पौष्टिक व मेंदूस थंडता आणणारे आहेत. बेदाणा, व सर्वप्रकारच्या मनुका सरिक, व पौष्टिक आणि कडकी मोडणा-या. . आहारासंबंधाने लक्षात ठेवावयाचे नियम. १. अन्न जितकें अधिक खावे तितकें अधिक चांगले, ही कल्पना अतिशय चुकीची आहे. अन्नाने शरिराचे पोषण होते हूँ खरे आहे. पण यावरून असे होत नाहीं कीं, जितकें अधिक

  • सर्व सारक फळे उष्णतानाशक असतात, असा साधारण नियम आहे.