पान:व्यायामशास्त्र.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १०७ ] युक्त असते व त्यावेळी आंतड्यांत मलाची हालचाल होत असते. म्हणून अशा वेळीं स्वप्नावस्था होण्याचा संभव विशेष असतो. करितां हा संभव टाळण्यास उघड्या हवेत बेताचे कपडे घेऊन निजणे व सकाळी लवकर उठणे हा एक उपाय आहे. | वरील नियमांशिवाय, ब्रम्हचर्य राखण्यास आवश्यक म्हणून जे नियम मागें सांगितले आहेत, तेही पाळण्यात यावे.