पान:व्यायामशास्त्र.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मागे घेणे, अपमान सोसून स्वस्थ बसणे, विनाकारण चिंता करीत बसणे, स्वार्थाकडे वाजवीपेक्षा जास्त लक्ष देणे, इतरांसंबंधाने फाजीले शंकेखोरपणा धारण करणे इत्यादि दोष उतरत्या वयाबरोबर वाढत जातात. अशाच प्रकारचा फरक निरोगी व रोगी लोक यांमध्येही आढळून येतो. तथापि, उच्च भावना किंवा सद्वृत्ति शारीरिक संपत्तीच्या अनुषंगी असतात, ही गोष्ट वादग्रस्त म्हणून सोडून दिली, तरी जेव्हां शारीरिक संपत्ति चांगली असते, तेव्हां मनोवृत्ति प्रबल असतात हो गोष्ट जर निश्चित आहे, तर पराक्रमीपणास ज्या मनावृत्तींची आवश्यकता आहे, त्या प्रबल राहण्यास शारीरिक संपात्त अवश्य आहे हे उघड आहे.* | * मर्दानी खेळांविषयी आवड हे शारिरीक संपत्तीचे लक्षण मानले, तर शारीरिक संपत्ति व कियेक इष्ट गुण यांमध्ये जे संबंध असल्याचे वर सांगितले आहे, तो संबंध केवळ आनुमानिक नसून त्यास प्रत्यक्ष अनुभवाचाही आधार आहे असे दिसून येईल. लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजांतील, गणित व यंत्रशास्त्र यांचे प्रोफेसर कार्क पीयर्सन यांनी ५६ हजार विद्याथ्यांचे अवलोकनावरून वरील गोष्ट सिद्ध केली आहे. ह्यासंबंधाने त्यांचे म्हणणे पुढीलप्रमाणे आहेः--- Association between qualities is measured scientifically by the so called coefficient oi correlation, which is really a mea te of the relationship between two qualities-it can ta e my value between zero & unity. valities have no relatlon to each other; when it is unity we When it is zero, we say the sider the relationship perfect or causal, tive the two qualities increase together; when it is negat ve when it is posithe one quality increases as the other decreases. & vice versa .mising so much, let as inquire in what degree our school record shows the athletic character to be increasing admittedly desirable characteristics We find, Tationship between the characters is expressed as follows: that the afl ra relationship desirable character in whatases, & plegat ve