पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५५ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य णाच्या योगाने ते ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही. आणि हा सिद्धांत रामानुजाचार्यांना देखील सर्वथैव मान्य आहे. । | श्रुतीच्या प्रामाण्या विषयी रामानुजाचार्याचे मत पुढील उतान्यां वरून स्पष्ट होतेः-तर्कस्य अप्रतिष्ठितत्वात् आप श्रुतिमूलः ब्रह्म-कारण-वादः एव समाश्रयणीयः। शाक्यउलूक्य-अक्षपाद-दक्षपणक-कपिल–पतंजलि-तणां अन्योन्य-व्याघातात् तर्कस्य अप्रतिष्ठितत्वं गम्यते ॥ ( २।१।। ५६ ११ ) ह्मणजे, “तकला कायमपणा नसल्या मुळे, श्रुतीच्या आधारावर स्थापन झालेला जो ब्रह्म-कारण-वाद, तोच ग्राह्य होय, तकाला कायमपणा नाही ही गोष्ट,-शाक्य ( बुद्ध), उलूक्य (कणाद), अक्षपाद (गौतम), दक्षपणक ( जिन ), कपिल, पतंजलि,-यांनीं तकच्या योगानें स्थापन केलेल्या मतां मधील परस्पर विरोधाने सिद्ध होते. ॐ इदानीं विद्यमानानां शाक्यादीनां तर्कान् उद्दष्य अन्यथा अत्र प्रधान-कारण-चादं अतिक्रान्त–तत्-उपदर्शितदूषणं तेन अनुमन्यामहे । इति चेत् । एवं अपि पुरुषबुद्धि-मूल-तक-एक-अवलंबनस्य, तथा एव देश–अन्तरकाल-अन्तरेषु त्वद्-अधिकतम-तर्क-कुशल-पुरुष-उत्प्रेक्षित–तर्क-दूष्यत्व–संभावनया तर्क-अप्रतिष्ठान-दोषात् अनिर्मोक्षः दुर्वरः । अतः अतीन्द्रिये अर्थ शास्त्रं एव प्रमाणम् ।। (श्रीभाष्य, २॥१।१२) म्हणजे, “ कदाचित् कोणी तर्कवादी असे म्हणेल की, शाक्यादिकांनी केवळ तर्काच्या योगाने प्रतिपादिलेलीं जी मते विद्यमान आहेत, त्या सर्व