पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ४९ आगम गम्ये अथै ३ वलेन तर्कण प्रत्यवस्थातव्यम् । यस्मात् निर।गमाः पुरुष-उत्प्रेक्षा–मात्र–निबन्धनाः तः अप्रतिष्ठिताः भवन्ति । उत्प्रेक्षायाः निरंकुशत्वात् । तथा हि कैश्चित् अभियुक्तैः यत्नेन उत्प्रेक्षित : तकः अभियुक्ततरैः अन्यैः आभास्यमानाः दृश्यन्ते । तैः अपि उत्प्रेक्षिताः सन्तः ततः अन्यैः आभास्यन्ते, इति न प्रतिष्ठितत्वं तकणां शक्यं अश्र.येतं, पुरुष–मति–वैरूप्यात् । अथ कस्यचित् प्रसिद्धमाहात्म्यस्य कपिलस्य च अन्यस्य वा संमतः तर्कः प्रतिष्ठितः। इति श्रीयेत । एवं अपि अप्रतिष्ठितत्वं एव । प्रसिद्धमाहात्म्य–अनुमतानां अपि तीर्थकराणां कपिल-कणभुकप्रभृतीनां परस्पर-विप्रतिपत्ति-दर्शनात् ॥ ( शारीरकभाष्य, ३।११११ ) ह्मणजे, ‘जो विषय श्रुतीच्या योगानेच समजणे शक्य आहे, त्या विषयाचे केवळ अनुमानाच्या योगाने प्रतिपादन करण्या विषयी प्रयत्न करणे हे ठीक नव्हे. कारण ज्याला श्रुतीचा आधार नाहीं, वे जे केवळ मनुष्याच्या कल्पनेवर अवलंबून राहते, असे जे अनुमान त्याला कायमपणा असत नाही. कारण मनुष्याच्या कल्पनेला कोणतेही नियमन नाही. या मुळेच एका बुद्धिमान् पंडिताने प्रयत्न पूर्वक अनुमानाच्या योगाने प्रतिपादन केलेले सिद्धांत त्याच्याहून अधिक बुद्धिमान् अशा दुस-या पंडिताला सदोष वाटतात; व या दुसन्या पंडिताने अनुमानाच्या द्वारें प्रतिपादन केलेले सिद्धांत याच्याहून अधिक बुद्धिमान् अशा तिस-या पंडिताला मान्य होत नाहींत. सारांश, निरनिराळ्या मनुष्यांची निरनिराळी मते असल्या मुळे, अनुमानाने प्रतिपादन केलेल्या कोणत्याही सिद्धांताला काय