पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ३८६ दर्शनीतू हि करण-ग्रामस्यः अधिष्ठितत्वं गम्यते । न च अत्र भोगादयः दृश्यन्ते । करण–ग्राम-साम्ये वा अभ्युपगम्यमाने संसारिणां इवः ईश्वरस्य अपिः भोगादकः प्रसज्येरन् ॥ ( शारीरकभाष्य, २।२।३९-४०) ह्मणजे * ईश्वरकारणवादीने प्रतिपादन केलेला जो ईश्वर' तो जगाचे कारण। असणे शक्य नाही. कारण ईश्वरकारणबादीचे ह्मणणे असे की, ज्या प्रमाणे कुंभार मृत्तिकेचे नियमन करून तिच्या मध्ये प्रवृत्ति उत्पन्न करितो, त्या प्रमाणे ईश्वर प्रधानाचे नियमन करून त्याच्या मध्ये प्रवृत्ति उत्पन्न करू शकेल. परंतु त्याचे हे ह्मणणे सयुक्तिक नव्हे. कारण रूपादिरहितः असून प्रत्यक्षतः न दिसणारे असे जे प्रधान ते मृत्तिके पेक्षां भिन्न स्वरूपाचे असल्या मुळे,( कुंभारा प्रमाणे.) ईश्वराला त्याचे नियमन करितां येणे शक्य नाहीं. ही गोष्ट'कबूल करून ईश्वर कारणवादी कदाचित् असें ह्मणेल कीं, नेत्र व इतर सर्व इंद्रियें रूपादिरहित असून प्रत्यक्षतः। दृश्यमान नाहीत, तरी ज्या प्रमाणे जीवात्मा त्यांचे नियमन करितो, त्या प्रमाणेच इश्वर प्रधानाचे नियमन करू शकेल, परंतु हे ह्मणणे देखील बरोबर नव्हे. कारण जीवादृश्यते । तेन तस्ये तेनः अधिष्ठितत्वम् । प्रधानादि--कृताः च भोगादयः न ईश्वरस्य केन अपि इष्यन्ते ॥ ( आनंदगिरि ) जीवे करण-कृताः भोगादयः दृश्यन्ते, ईश्वरे तु प्रधान-कृताः ते न दृश्यन्ते। इति अक्षरार्थः ॥ (गोविंदानंद ), . (१) विषक्षे दोषं आह-*'करण इति । यदि प्रधानादेः इष्ट करण-प्राम-साम्यं तर्हि संसारिणां तत्-कृत-भोगादिवत् ईशस्य अपि प्रधानादि-कृताः भोगादयः स्युः । ततःच। अनीश्वरत्व आपतेः न अर्थापत्या तद्धीः इत्यर्थः ॥ (आनंदगिरि ) ।