पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छ। वैदिक तत्त्वमीमांसा जीवात्मा यांच्याहून भिन्न स्वरूपाचा जो ईश्वर त्याच्याकडून त्यांचे नियमन केले जाण्या करितां ईश्वराचा त्यांच्याशी कांहीं तरी संबंध असला पाहिजे, परंतु त्यांच्यामध्ये संयोगरूप संबंध असणे शक्य नाही. कारण ईश्वर प्रधान आणि जीवात्मा हे अवयवरहित असून सर्वव्यापी आहेत. तसेच, त्यांच्या मध्ये समवायरूप संबंध असणे शक्य नाही. कारण त्या तिहीं पैक आश्रय कोण व आश्रयी कोण हे ठरवितां येणें शक्य नाहीं. असे देखील ह्मणतां येणार नाहीं कीं, जो जगरूप कार्या वरून 'अनुमित करितां येईल असा दुसरा कांहीं संबंध त्यांच्या मध्ये आहे. कारण जगाचे कारण काय हैंच अद्यापि निश्चित व्हावयाचे आहे. या वरून असे सिद्ध होते की, वर निर्दिष्ट केलेला जो ईश्वर-कारण-वादाचा । प्रकार तो सयुक्तिक नव्हे. आणि अशाच विचारसरणीने असे दाखविता येईल की, ईश्वर-कारण-वादाचे जे दुसरे 'प्रकार ते देखील सयुक्तिक नाहींत.' | शंकराचार्यांनी या संबंधाने आणखी असें ह्मटलें आहे की:-इतः च अनुपपात्तः तार्किक-परिकल्पितस्य ईश्वरस्य ।। सः हि परिकल्प्यमानः, कुंभकारः इव मृदादीनि, प्रधानानि अधिष्ठाय प्रवर्तयेत् । न च एवं उपपद्यते । न हि अप्रत्यक्ष रूपादिहीनं च प्रधानं ईश्वरस्य अधिष्ठेयं संभवति मृदांदिवैलक्षण्यात् ।। स्यात् एतत । यथा करण–प्रामं चक्षुरादिक अप्रत्यक्ष रूपादिहीनं च पुरुषः अधितिष्ठति, एवं प्रधान ईश्वरः अधिष्ठास्यति इति । तथापि न उपपद्यते भोगादि ( १ ) आदि-शब्दात् तत्-कारण-रूप-दर्शनादि गृहीतम् ।। आम-प्रयुक्तं हि रूप-दर्शनादि ततु-फुलं च भोगः चेतने