पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/286

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८३ वैदिक तत्त्वमीमांसा ठीक नव्हे. कारण जग्गा मध्ये कनिष्ठ प्रतीचे प्राणी, मध्यम प्रतीचे प्राणी, आणि श्रेष्ठ प्रतीचे प्राणी, असे प्राण्यांचे तीन वर्ग आहेत. ईश्वरकारणवादी ह्मणतात त्या प्रमाणे ईश्वर या प्राण्यांना निर्माण कारतो असे मानले तर असे देखील मानावे लागेल की, मनुष्या प्रमाणेच ईश्वर देखील रागद्वेषरूप दोषयुक्त आहे,–अर्थात् तो ईश्वरच नव्हे. या संबंधाने ईश्वर कारणवादी कदाचित् असें ह्मणेल की, ईश्वर जे निरनिराळ्या प्रलीचे प्राणी निर्माण करते, ते तो त्यांच्या कर्माला अनुसरून करितो. परंतु जर असे मानले तर ईश्वर कर्माच्या प्रवृत्तीचे कारण आणि कर्म ईश्वराच्या प्रवृत्तीचे कारण, असा अन्योन्याश्रयरूप दोष उत्पन्न होतो. हा दोष टाळण्या करितां जरी ईश्वरकारणवादी असे ह्मणेल की, व ईश्वर अनादिआहेत:तथापि या ह्मणण्याने त्याचे मत होत नाही. कारण वर्तमान काळा संबंधाने अन्योन्याश' दोष उत्पन्न होतो, त्या प्रमाणेच भूत काळा संबंधाने देखील तोच दोष उत्पन्न होत असल्या मुळे,कर्म व ईश्वर अनादि आहेत असे मानले तर पूर्वोक्त दोष तसाच राहून अधपर पुरारूप दुसरा दोष मात्र उत्पन्न होतो.' शंकराचार्यांनी या मता विरुद्ध पुनः असे प्रतिपादन केले आहे कींः–पुनः अपि असामंजस्य एव । ने प्रधान-पुरुष-व्यतिरिक्तः ईश्वरः अन्तरेण संबन्धं प्रधान-पुरु (१) कथं ईश्वरस्य प्रधान-पुरुषाभ्यां संबन्धः अस्ति न जा बा। न अस्ति चेत् अधिष्ठातृ-अधिष्ठेयता-असिद्धिः इति । न हि इतिः ॥ ( आनंदगिरि ) ईश्वरेण असंबद्धस्य प्रधा" प्रेर्यत्व-अयोगात संबन्धः वाच्यः । ( गोविंदानंद)