पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ वैदिक तत्त्वमीमांसा असें नाहीं, तर मोठमोठ्या नामांकित पाश्चात्य प्राचीन व । अर्वाचीन तत्त्वमीमांसकांनी देखील, ख्रिस्ती लोकांनी ईश्वरप्रणीत मानिलेला जो बायबल नामक ग्रंथ, त्यांतील भाषेची वाटेल तशी व वाटेल तितकी 'ओढाताण केलेली आहे. परंतु या संबंधाने लक्षात ठेवावयाची दुसरी व अधिक महत्वाची गोष्ट अशी की, उपनिषदादि ग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत अशी ज्यांची श्रद्धा होती किंवा आहे, अशा विद्वान् व लोकपूज्य भाष्यकारांनीं, भाषाशास्त्रमीमांसक जिला मूळ ग्रंथांतील भाषेची फाजील * ओढाताण' ह्मणतात, ती करण्याला तयार नसणे ह्मणजे त्यांनी लोकांना सत्यार्जन व the best which can be devised... And there has yet to be made a further and even more important admission in favour of his system. It is not only more pliable, more capable of amalgamating heterogeneous material than other systems, but its fundamental doctrines are manifestly in greater harmony with the essential teaching of the Upanishads than those of other Vedantic systems. (Sacred Books of the East, Vol,XXXIV. Introduction, पृ. १२२,१२४, ) मॅक्स मूलरनी असेच ह्मटले आहेः-If we take the Upanishads as a whole, I should say that Shankar is the more thorough and faith. ful exponent of their teaching. ( Psycholo• gical IReligion, पृ. ११३. )