पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३० । वैदिक तत्त्वमीमांसा सुखादि-विशेष-उपलॅब्धेः । तथा परिमितानां भेदानी मूल–अंकुरादीनां संसर्ग-पूर्वकत्वं दृष्ट्वा, बाह्य-आध्यात्मिकानां भेदानां परिमितत्वात् संसर्ग-पूर्वकत्वं अनुमिमानस्य सत्त्व-रजः–तमसा अपि संसर्ग-पूर्वकत्व-प्रसंगः परािमतत्व-अविशेषात् । कार्य-कारण-भावः तु प्रेक्षापूर्वक-निर्मितानां शयन - आसनादीनां दृष्टः, इति न कार्यकारण-भावात् बाह्य-आध्यात्मिकानां भेदानां अचेतन-पूर्वकत्वं शक्यं कल्पयितुम् ॥ ( शारीरकभाष्य, २।२।१ ) ह्मणजे, या प्रधानवादा संबंधाने आमचे ऋणणे असे की, जर सृष्टींतील विद्यमान गोष्ट उदाहरणार्थ देऊन तदनुरूप अनुमानाच्या योगानेच सांख्य आपले मत स्थापन करणार असतील, तर प्रथम ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे की, जिचें। सचेतन शक्ती कडून नियमन केले जात नसून जी जीवात्म्याचे हित संपादन व्हावें एतदर्थ त्या हित प्राप्तीला साधनीभूत अशीं कायें स्वतंत्रपणे उत्पन्न करण्याला समर्थ असते, अशा एकही अचेतन वस्तूचे उदाहरण अनुभवा मध्ये आपल्या दृष्टीला पडत नाही. उलट, आपला नेहमी असेच दिसून येते की, घरे, राजवाडे, पलंग, आसने, क्रीडोद्याने, इत्यादि ज्या कार्यां पासून त्या त्या योग्य वेळीं सुख प्राप्ति होते किंवा दुःखनिवारण होते, अशीं कार्ये कुशळ कारागिरां कडूनच केली जातात. ही नेहमी आपल्या अनुभवाला येणारी गोष्ट जर लक्षांत ठेविली, तर मग अस | (१) विषयस्य एकले अपि पुरुष-वासना-वैचित्र्यात् कस्यचित सुख-बुद्धिः कस्यचित् दुःख-बुद्धिः कस्यचित् मोह-बुद्धिः दृश्यते । अतः विषयाः सुखादि-आत्मकाः न भवन्ति इत्यर्थः ॥ (गोविंदान