पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य उलट फिरून त्याने आजपर्यंत ज्याचा सत्कार केला त्याचेच ताडन करील काय ? ( Is it likely that the individual, who has allowed himself no rest or respite in his labours,–be they successful or mistaken,-for the Indian people, would endeavour to injure them or thrust them hside?...would a man, who has devoted his whole life to preaching the lessons of the East, its history and traditions, who has often been railed by his own countrymen for his enthusiasm for the religions and monuments and literature of the East, and who has, while in India, given such abundant proofs of his reverence for faiths and feelings that are not his own, turn round and assail what he has hitherto revered P) डॉ. केअर्डच्या ग्रंथांतून एक व लार्ड कर्झनच्या भाषणांतून एक असे हे जे दोन उतारे दिले, ते असे प्रतिपादन करण्याच्या हेतूने दिलेले नाहींत की, कॅटच्या ग्रंथांविषयींचें डॉ. केअर्डचे होणणे, किंवा आपल्या उद्गारांविषयींचे लार्ड कर्झनचे सणणे सर्वांना मान्य झाले पाहिजे. तर एवढेच प्रतिपादन करण्याकरितां कीं, कोणत्याही ग्रंथ काराच्या किंवा वक्त्यांच्या एकेका वाक्याचाच नव्हे, तर एकेका ग्रंथाचा किंवा भाषणाचा देखील जो शब्दशः अर्थ : होईल तोच खरा अर्थ असे समजणे हे नेहमीच बरोबर नव्हे.