पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०० वैदिक तत्त्वमीमांसा . अर्थी मागच्या क्षणीं विद्यमान असलेली कोणते ही वस्तुं पुढच्या क्षण उत्पन्न होणान्या कोणत्याही वस्तूचे कारण असणे शक्य नाही. आणि तिचा अभावच पुढच्या क्षणीं उत्पन्न होणान्या वस्तूचे कारण, असे जर मानिलैं; तर सर्व वस्तु, सर्व ठिकाणी प्रत्येक क्षण उत्पन्न झाल्या पाहिजेत. असे देखील मानितां येत नाहीं कीं, केवळ मागच्या क्षणीं विद्यमान असल्याने कोणतीही वस्तु पुढच्या क्षणीं उत्पन्न होणान्या बस्तूचे कारण होऊ शकते. कारण तसे मानले, तर पुढच्या क्षणीं उत्पन्न होणाल्या, गाई, रेडे, भिंती, दगड़, बगैरे, सर्व जागांत कोणत्याही क्षणीं विद्यमान असणा-या झणजे उत्पन्न होणान्या ज्या वस्तु त्या सर्व वस्तूचे कारण, मागच्या क्षणीं विद्यमान असणारा एक ( उदाहरणार्थ ) घट असे मानावे लागेल, आणि असे जरी मानिले की, केवळ मार्गाच्या क्षणीं विद्यमान असल्या मुळे कोणत्याही वस्तूला पुढच्या क्षणीं उत्पन्न होणा-या वस्तू संबंधार्ने कारणत्व प्राक्त होते ते सजातीय वस्तू संबंधानेचे होते,- विजातीय वस्तू संबंधाने होत नाहीं; तरी कोणत्याही क्षण सई जग्गा मध्ये विद्यमान असणारे झणजे उत्पन्न होणारे जे ( उदाहरणार्थ ) घट, त्या सर्व घटांचे कारण मागच्या क्षणीं विद्यमान असणार कोणताही एक घट, असे मानावे लागेल, आणि सस्तित्व बादीच्या मताचा अर्थ याहून देखील संकुचित करून जरी असे मानलें कीं, मागच्या क्षणी विद्यमान असल्या मुळे कोणतीही एक वस्तु पुढच्या क्षणीं उत्पन्न होणान्या सजा

  • एकाच वस्तूचे कारण असते; तरी. मागच्या क्षेत्र

य एक