पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वैदिक तत्त्वमीमांसा भाग पहिला शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ( तयार करणार ) शांताराम अनंत देसाई, एम्. ए., एल्एल्. बी., प्रोफेसर ऑफ फिलॉसफि, होळकर कॉलेज, इंदूर फोडिले भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भार-वाही ॥ [ मुंबईत इंदुप्रकाश छापखान्यांत छापिला । इ.स.१९०६ ( सर्व हक्क स्वाधीन)