वेदकालनिर्णय. " वैदिक ग्रंथांमध्ये उत्तरायणाचा जो संबंध आलेला आहे तो देवयान व पितृयान यांच्या वर्णनाच्या वेळेसच काय तो आहे. ऋग्वेदामध्यें देवयान व पितृयान हे शब्द पुष्कळ वेळां आलेले | आहेत. तरी देवयान या शब्दाचा अर्थ त्यांत कोठेंही स्पष्ट केला नाहीं. बृहदारण्यक व छांदोग्य या उपनिषदांमध्ये देवलोक व पितृलोक यांचे सविस्तर वर्णन आहे. * “अर्चिपोहरन्ह आपूर्यमाण- पक्षमापूर्यमाणपक्षाद्यान्षण्मासानुदङ्ङादित्य इति मासेभ्यो देवलोक तेषां न पुनरावृतिः । धूमाद्वात्रिं रात्रेरपक्षीयमाणपक्षमपक्षीयमाणपक्षा- द्यान्पण्मासान्दक्षिणादित्यइतिभासेभ्यः पितृलोकम् ” । गतिमध्येही अ- शाच प्रकारचें वर्णन आहे." "अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तराय- णम्।” व लगेच पुढें “धूमोरात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् ।” असे म्हटले आहे. परंतु, जोपर्यंत सूर्य उत्तरेकडे असतो ते सहा महिने अथवा उत्तरायणाचे सहा महिने अशा अर्थाचे जे वर शब्द आले आहेत त्याचा अर्थ काय ? सर्व टीकाकारांच्या मतें त्यांचा अर्थ मकरसंक्रमणापासून कर्कसंक्रमणापर्यंतचे सहा महिने असा आहे. परंतु हा अर्थवैदिक ग्रंथांतील वर्णनाच्या अगदी उलट आहे. वर सांगितल्याप्रमाणे उत्तरायणाचे दोन्ही अर्थ होऊं सकतील, परंतु ↑ ऋग्वेद १-७२-७ व १०.२ ७.
- बृहदारण्यक ६-२-१५.
↑ प्रो. भानूंच्या मतें “ अग्निज्योति " याच्या मित्रों (“ अग्निज्योति ” असा पाठ असता तर बरें झालं असतें. ( श्रीमद्भग दाता - उपसंहार - भगव द्वीतीतेचा अभ्यास, पान २३ पहा. ) 16 MAR 1990