Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०३

वदकालनिर्णय.

 तेषां पूर्वपक्षे त्या संपद्यते पूर्वपक्षे मासा : संतिष्ठमाना यन्ति उत्तिष्ठन्ति तानुत्तिष्ठतः पशवः ओषधयोऽनूत्तिष्ठन्ति तान्क- ल्याणी वागभिवदत्यरात्सुरिमे सत्रिण इति ते राध्नुवन्ति ॥ १४॥

 तां० ब्रा० ५-९.

 ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळांतील वृषाकपीचें सूक्त .  विहि सोतोरसृ॑क्षत नेद्रं' दे॒वम॑मंसत ।

 यत्रा म॑ह्म॒षाक॑पिर॒र्यः पुष्टेषु॒ मत्स॑वा॒ा विश्व॑स्मादि॑त्र॒ उत्त॑रः ॥ १ ॥

 ( ह्या सूक्तांत इन्द्र, इन्द्राणी व वृषाकपि यांचा संवाद वर्णिला आहे. परंतु यांतील निरनिराळ्या ऋचा कोणा कोणाच्या तोंडी घालावयाच्या या संबंधानें टीकाकारांमध्ये मतभेद आहे. सायणा- चार्य पहिली ऋचा इन्द्राच्या तोंडीं घालितात, परंतु माधवभट्ट हे ती इन्द्राणीची आहे असें ह्मणतात असें सायणाचार्यानींच सांगितलें आहे.) इन्द्राणी इन्द्रास ह्मणते.

अर्थः– स्वामी वृषाकपि ज्या ठिकाणीं ( सोमाची ) समृद्धि असलेल्या यज्ञांत हृष्ट होतो, ( त्या ठिकाणीं यजमान ) सोमाभि- वापासून परावृत्त होऊन इन्द्र देवाला मानीत नाहींसे होतात. ( तथापि ) माझा सखा इन्द्र विश्वाच्या उत्तरभागींच आहे ॥ १ ॥

 परा॒ हा॑न्द्र॒ धाव॑सि वृषाक॑ये॒रति॒ व्यर्थः ।

 नो अह॒प्रविन्दस्य॒न्यत्र॒ सोम॑पीतये॒ विश्व॑० ॥ २ ॥