या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ठेवली तर ती अधिक परिणामी होतील. 'वाचाल तर वाचाल' हे या पुस्तिकेमुळे अधिक पटते.
_____________________________________________________________________________________
• प्रेझेंट सर ! : (अनुभव कथन)
लेखक - प्राचार्य रा. तु. भगत
प्रकाशक - लोकशिक्षण संस्कारमाला, कोल्हापूर
प्रकाशन वर्ष - १९९१
पृष्ठे - ३0 किंमत - ८ रु.
वेचलेली फुले/४८