या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राहते. सातत्याने निर्माण होणा-या गाजात, कुजबुजीत सर्व दूर संचारणारी शक्ती असते. ही गाज कानोकानी जावी म्हणून पुस्तिका प्रकाशनाचा केलेला प्रपंच सफळ संपूर्ण होवो.
____________________________________________________________________________________
• गाज : बालिका वर्षाची (लेख संग्रह)
लेखिका : प्रा. लीला पाटील व सुमित्रा जाधव.
प्रकाशन - अन्वय, ४८ ई. एस.टी.कॉलनी, कोल्हापूर.
प्रकाशन वर्ष - १९९१
वेचलेली फुले/४६