Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ६९.  महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा - राजा माने
 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
 (लोकराज्य, मार्च २०१३)
७०. स्वप्नांच्या पडझडीनंतर - डॉ. चंद्रकांत पोतदार
 आर्यन प्रकाशन, नेवरी (जि.सांगली) पृ. ८८, किं. १२० रुपये
 (अप्रकाशित)
७१. कश्मिरी कयामत - गुरुबाळ माळी
 चिनार पब्लिशर्स, पुणे, पृ. १२४, किंमत २५0 रुपये
 (महाराष्ट्र टाइम्स, १0 सप्टेंबर २०१५)
७२. मी एस. एम. - एस. एम. जोशी, काँटिनेंटल प्रकाशन, पुणे
 प्रकाशन वर्ष १९८४, पृ. ४३७, किंमत - ६0 रु.
 (अक्षरदान दिवाळी २०१५)
७३. राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन व कार्य,
 संपादक डॉ. जयसिंगराव पवार, प्राचार्य अनंतराव देसाई
 महाराष्ट्र इतिहास परिषद, कोल्हापूर, पृ. ४६४ किं. ५00 रुपये
 (तरुणभारत २२ आक्टोबर, २०१६)
७४. रिंगणनाट्य - अतुल पेठे, राजू इनामदार
 साधना प्रकाशन, पुणे, पृ. १७८, किंमत १५0 रुपये.
 (अक्षरनामा - ई जर्नल, २२ ऑक्टोबर, २०१६)
७५. संवाद क्रांती - श्रीराम पवार
 सकाळ पेपर्स प्रा लि. पुणे, पृ. १६0, किंमत १६५ रुपये

 (सकाळ, सप्तरंग, २६ मार्च, २०१७)

वेचलेली फुले/२१८