या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहे. त्यात भावुकता व बौद्धिकतेचा जसा संगम आहे, तसा चरित्र व चारित्र्याचाही! ही ‘विभूती' समाजाचे संस्कार वैराग्य हटवून त्याजागी संवेदन साक्षरता रुजवेल.
• विभूती (काव्यमाला)
लेखक - प्रा. भालचंद्र त्रिवेदी
प्रकाशक - हर्षा त्रिवेदी, निपाणी
वेचलेली फुले/१२८