पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/108

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सारा देश आपल्यासारखाच करून टाकल्याचे शल्य देणारी ही कथा वर्तमान राजकीय जीवनाचे क्ष-किरण चित्रच. अशा स्थितीत समाजाची शुद्ध अवस्था उपेक्षिणे केवळ मृगजळामागे धावणे खरे! कन्नड भाषेतील तरुण ज्ञानपीठ विजेत्या कथाकारांची ही कृती अनंतमूर्तीच्या प्रगल्भ प्रतिभेचीच साक्ष देते.


• अवस्था : यू. आर. अनंतमूर्ती (कादंबरी)

 अनुवाद - उमा कुलकर्णी प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे

 पृष्ठे - १४१  किंमत - ११० रु.

♦♦

वेचलेली फुले/१०७