तिकडे दूध मुलाच्या वशांत शिरतांना आडत व बचत
असेल खरेंच ! "
भंवळ्यास प्रत्यक्ष दूध पिण्यास दिले असते तर रु-
चिव प्रवाहीपणाच्या योगें दुधाविपर्थी इंद्रियगोचर ज्ञान
झाले असते व पुढे प्रश्न न होतां अनर्थवह अनुमानही
निघाले नसते. अंघळ्यानें दुधाचा रंग विचारला असता
तर मात्र त्यास इंद्रियगोचरज्ञान करतां आले नसते व
'पांढर रुप्यासारखे वगैरे सांगण्याचा क्रम ठिकच होता.
कोणत्याही गोष्टीच आपणास स्वानुभविक खरें व
प्रत्यक्ष ज्ञान झाले पाहिजे, सांगोवांगी अप्रत्यक्ष मिथ्या-
ज्ञानाचा अर्थ कधी कधीं अनर्थावह होतो. याकरितां
सांगणाराने होईल तितके प्रत्यक्ष ज्ञानच करून दिले पाहिजे.
वसंतऋतूंत पाकोळपा "परत येऊन, त्यांनी एका
शेतकयाच्या घराच्या वळचणींतील आपल्या जुन्या
घरट्याचा ताबा, आनंददायक चिव चिव शब्द करीत
घेतला, तेव्हां तो शेतकरी आपल्या मुलांस म्हणाला,
“ आतां तुली या. गरीब पक्षांस त्रास देऊ नका. जो
कोणी मनुष्य या पाकोळ्यांस आपल्या घरातून बाहेर
हांकून लावतो, तो आपल्या सुदैवास आपल्या घरांतून बाहेर
जाण्यास भेडसावितो अमें लटले पाहिजे. कारण आपल्या
शेजा यांच्या खिडकीसमोर एक पाकोळ्यांचें घरटें होतें,