Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६२)

कोर्टास खाली मान घालावी लागली. अखेरीस या गृहस्थाच्या जामिनकीवर, त्या इसमास खुले करण्यांत आहे.
 पोलिसाच्या ओळखीत देखील भूषण नाहीं, शिपा- यावरावर नुसते चालण्याची किंवा अंमलदाराबरावर बोलत उभे राहण्याची लाज वाटत असते याचा अनुभव बहुतेक सर्वांस असेलच ! मग खरोखर गुन्हेगार होऊन त्याचे पुढे जाण्याची अवश्य शरम वाटली पाहिजे.



प्रत्यक्षज्ञान कांही तरी बोध करते
व अप्रत्यक्षज्ञान अनर्थावह होते.
४२ अंधळा आणि दूध

 एका जन्मांव अज्ञान मनुष्यानें दूध कसे असते अ सा दुसन्यास प्रश्न केला, तो ह्मणाला, पांढरें, रु पयासारखें. " अंधळ्याने विचारलें रुपया कसा अस- तो ?" त्याने सांगितलें, वच्छ, बगळ्यासारखा.. अंबळा झणाला, " वगळा कसा असतो: "त्याने सांगितले, " विळ्यासारखा. " विळा कसा असतो ह्मणून त्या अंवळ्याने विचारल्यावर, जवळच तेथें एक विळा पडला होता तो घेऊन त्यानें त्या अंधळ्या मनु- प्याच्या हाती दिला. तेव्हां अंधळ्यात विळ्याविषयों इंद्रियगोचर प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानें, अर्थात् अप्रत्यक्ष दुधाच्या ज्ञानाची कल्पना येऊन तो म्हणतो," तरी म्हटले मूल दूध पितांना रडते कां ? असे हें वांकडे