तिवां पुत्रांस आपल्या बिछान्याजवळ बोलावून ह्मणाला,
मिप मुलांनो ! ह्या ज्या काय आपल्या झोपड्या
आणि त्यांनजीकचा द्राक्षांचा मळा आहे, त्याशिवाय
आणखीं कांहीं मालमत्ता तुझांकरितां मागे राखावी
अर्से मजमध्ये सामर्थ्य नाही; परंतु या मळ्यांत गुप्त-
ठेवा पुरलेचा आहे. त्यांत तुझी वरचेवर खणून
पहाण्याचे श्रम घ्या म्हणजे तो तुझास सांपडेल. "
पुढे तो म्हातारा मेल्यावर त्याच्या मुलांनी आपल्या
वृद्वपित्याच्या उपदेशास अनुसरून तो सर्व द्राक्षांचा
मळा मोठ्या उत्सुकतेनें वरचेवर खणून पाहिला; परंतु
त्यांना त्यांत कोठें सोने, चांदी चमककेली दिसली
नाहीं, अर्थान् खजीना सांपडला नाहीं. तथापि, इतके
मात्र झाले की, तेणेंकरून तो मळा चांगला उफण-
ला जाऊन त्यांत पूर्वीपेक्षां पुष्कळच जास्त हाक्षे
उत्पन्न होऊन पैशाची प्राप्ति पूर्वीपेक्षां दुपटीहून जा.
स्त झाली.
आपल्या मृतपित्याचा गुप्तठेवा याचा अर्थ काय
तो त्या मुलांस आता उत्तम रीतीने कळून आला.
व त्यांनी त्या द्राक्षोच्या मळ्याच्या दारावर एक ढोबळ
अक्षरांची पाटी लाविली, तीवर असे लिहिले होते की,-