विचारावयास नको, साधा जिरेसाळीचा 'मांत आणि
लोणकरें तूप होते त्याचा सुवास अद्याप माझ्या हो-
तांला येतो आहे की काय अंता भास होतो ! नूप
वाढण्याचे काम मजकडे होते, तुपाची पण मी इतकी
गर्दी उडवून दिली होती की, त्याचे पानाबाहेर पाट
चालले होते. आपणही त्या प्रसंगी भोजनास
आला असला तर हा सर्व प्रकार आपण पाहिलाच
असेल ? "
गप्प तर खरीच, परंतु तींतही आपणाकडे मोठे-
पणा घेऊन मला कमीपणा दिला याचा विषाद मा-
नून की काय कोण जाणे, भटजीनी शास्त्रीबुवांच्या
तोंडांत भडकवली आणि पंदर धरून ह्मणाले, " आ
तो मात्र पक्के ओळखले. मी तूप मागत असतां ते मला
को नाही वाढलेंस ? तुझ्या बापाचे त्यांत काय वेचत
होते; वगैरे. "
अखेरीस शास्त्रीबुवांस आपल्या गप्पा वं चूक क
बूल करून सुटका करून घ्यावी लागली.
एक शेतकरी, आपल्या तुकाराम नांवाच्या लहान
मुलास बरोबर घेऊन शेतति गेला. तेथे गेल्यावर मुलगा
ह्मंगाला, " बाबा, ही धाम्पाची कांहीं ता इतकी