वृत्तदर्पण. उदाहरण वाहेरचें. यत्ने श्रेय कळाया, शास्त्रानुभवहि तसा भावें || सगुरुला शरण कपट, दंभहि टाकूनियां जावें ॥ 2 उद्गीतिलक्षण. ३७ उद्गीतीच्या पहिल्या तिसँयाही द्वादशचि मात्रा ॥ डॅसँऱ्या पोंदी पंथ्रा, चॅवॅथ्य पादांत येति ॲष्टदश ॥ प्रथम चरण - मात्रा १२; द्वि. च. – मात्रा १५; तृ. च.- मात्रा १२; च. च. - मात्रा. १८. उदाहरण स्वकृत. देवा मी शरण तुला, आलों मज तूंचि सांभाळीं ॥ तूंचि समर्थ पुसाया, दुर्लिपि माझ्या असेल जी भाळीं ॥ ५ आर्यागीतिलक्षण. पॅहिल्या चॅरॅणों बारा ॥ मात्रा दुसन्यात सात आणी तेरा ॥ उँभँयदळी हे रीती || जीसॅ तिला ह्मणति सुज्ञ आर्यागीती ॥ प्रथम चरण — मात्रा १२; द्वितीय च. - मात्रा २०; तृ. च. - मात्रा १२. च. च. – मात्रा २०. उदाहरण. वा० मोरोपंत. मी प्रिय करिन सकळवा || आहे कीं, व्रज अहो असाध्वस कळवा || निवसौ घरि घोरांनीं रात्रि फिरावें शिवेच्छु न निघो रानीं ॥ आर्येचे पथ्या, चपला, विपुला इत्यादि अवांतर भेद पुष्कळ आ- हेत ते येथें सांगितले नाहींत. परिशेष. प्राकृत छंद अथवा वृत्तें. केवळ प्राकृत कवितेत मात्र येणारे असे कांहीं छंद आहेत, त्यां- १ अठरा. २ भयरहित ३ रहा. ४ नयंकर प्राण्यांनीं.
पान:वृत्तदर्पण.pdf/३७
Appearance