Jump to content

पान:वृत्तदर्पण.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वृत्तदर्पण. ६१ माल्यभारा. विषमींच पदीं स साज गा गा ॥ समपादीं स भ रा य येति भागा ॥ विषम ॲकरा सॅमींच बारा || तरि संज्ञा तिस होयँ माल्यभारा ॥ चरण १, ३, अक्षरें ११. गण–स, स, ज, ग, ग. चरण २, ४, अक्षरें १२. गण –स, भ, र, य. उदाहरण वा० प्रसन्नराघव. निजकाव्यरसेंच तृप्त होती ॥ पण काव्यें परकीय साधु गाती ॥ निजपुष्परसें अ बुडालें ॥ पण तो कुंभजळेंच आम्र डोले | ६२ पुष्पिताग्रा. विषमीच चॅरणी नैनारया हो ॥ नजजर गा क्रम हा संमत पाहा॥ द्विदर्श विषमिं अक्षरें समग्रा | त्रिदशेसमी पर्दि तीच पुष्पिताग्रा || चरण १, ३, अ० १२. गण– न, न, र, य. चरण २, ४, अ० १३. ग० –न, ज, ज, र, ग. ३५ उदाहरण. वा० रामचंद्र जोशी. नृपजननगरीत सोय पाहा ॥ नृपभजना त्यजुनी घरीं न राहा || नगरिहि भरली दिसे समग्रा | ध्वजशिखरी लतिकाच पुष्पिताग्रा || १ बारा. २ तेरा.