वृत्तदर्पण. पदांत सतरा पहा असति अक्षरें मोजुनी ॥ पँदा शरण येति ते" तरॅति कीर्ति ऐशी जुनी ॥ चरणांत अक्षरें १७. गण-ज, स, ज, स, य, ल, ग. उदाहरण. वा० मोरोपंत. प्रसाद तुमचा कळानिधिहुंनी गुणे आगळा || हरी नतमनोमको निजसुरद्रुमाचा मळा || करी रत सदा बळानुर्जेपदीं मना चंचळा ॥ सुखेंचि पुरवी लळा सुचिर कीर्ति दे उज्वळा || ४९ हरिणी. य० ६, ४, ७. ह्मणति हरिणी त्या वृत्ताला पशूंत जसी रुरूँ || न समरस हे आधी येती पुढेंच लवू गुरू || प्रतिचरणिही येती सत्रा समानचि अक्षरें || शरण गुरुँच्या" पाया जायें करीलंचि तो चॅरें" ॥ चरणांत अक्षरें १७. गण – न, स, म, र, स, ल, ग. उदाहरण. वा० मोरोपंत अभय दिले आहे वाहे शुचि प्रतिभाझरा || विधुमणिचियाँ सारा तारांप कारण पाझरा || जडहि कविता जोडी गोडी गुणी हरिच्या वरी ॥ सहज तुमचा हीना दीना प्रसाद समुद्धरी || ५० मंदाक्रांता. य० ४, ६, ७. मंदाकांता ह्मणति तिजला वृत्त तें मंद चाले ॥ ज्याच्या पादीं म भ न त त हे आणि गा दोन आले || एक्या पादीं गणति सतरा अक्षरांचीच होते ॥ काढी रामा" भवनादसैनी" खात फारें गोते' ॥ चरणांत अक्षरें १७. गण-म, भ, न, त, त, ग, ग. २६ १ चंद्रापेक्षां. २ शरणागतांच्या मनांतोल दोवास. ३ आपल्या भक्तांस कल्प- तरूंचा. ४ कृष्णपदों. ५ मृगविशेष. ६ चारी चरणांत सारखीं. ७ स्फूतिरूप झरा म्हणजे प्रवाह ८ चंद्रकांत मण्याच्या ९ चंद्र.
पान:वृत्तदर्पण.pdf/२९
Appearance