Jump to content

पान:वृत्तदर्पण.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋत्तदर्पण. ४१ प्रहरणकलिता. य० ७, ७. प्रहरणकलिता कवि ह्मणति तिला || नन भन ल ग हे गण असति जिला ॥ अवयंव चवदा प्रतिपदि भरले || गुरुपद चॅरितां" जन बहुँ तरले" ॥ चरणांत अक्षरें १४. गण – न, न, भ, न, ल, ग. उदाहरण. वा० रा० जो०. निशिदिनिं रिपुचें भय जरि तुजला ॥ अटिव सतत तूं विपघरसतिलो || अवने करिल ती जननि तशि सदा ॥ त्यजिल न महिषासुरमथन कदा ॥ ४२ असंवाधा. य० ५, ९. त्या वृत्ताला बोलति सुकवि असंबाधा || ज्याच्या पादों ये मत न स ग ग निर्वाधा || एके पादीं अक्षर भरतिल तीं चौदा ॥ पुण्याचा तूं लौकरें कारें मनुजा सौदा" । चरणांत अक्षरें १४. गण – म त, न, स, ग, ग. उदाहरण. वा० मोरोपंत मोठे दाते ते तनुधनसह गेले कीं ॥ स्वर्गा त्यांचे भूवरि सुत नुरले लोकीं ।। गौळी यांतें तो यदुपति दिसतो साधा | भक्तांची जो दूर सहज करितो बाधा || ४३ मध्यक्षामा य० ४, १०. मध्यक्षामा सुकवि ह्मणति त्या वृत्ताला || पादी पादी म भ न य ग ग येती ज्याला ॥ एके पादी अवयव चवदा बा येती ॥ दाते ते जे तनुधन गॅरिवांलां देती" ।। चरणांत अक्षरें १४. गण - म, भ, न, य, ग, ग. १ अक्षरें. २ दुर्गेला. ३ रक्षण.