२४ वृत्तदर्पण. भरती पदीं त्रिदश संख्य अक्षरें ॥ उँसवा मॅनी" सदुपदेश आदरें" || चरणांत अक्षरें १३. गण - स, ज, स, ज, ग. उदाहरण. वा० राम० जोशी. हरिवांचुनी वडिभरी घरीं नसे ॥ भुलली तया सतत कायमानसें ॥ परपूरुपी' रंति घरी स्वतोषिणी || ह्मणतां कशी गरित्र मंजुभाषिणी || . ३७ महर्पिणी. य०, ३, १०. वृत्तातें ह्मणति कवि प्रहर्षिणी त्या || आरंभी मन ज र शेवटीं ग ये ज्या || एकैका चरणि सदक्षरें हि तेरा ॥ देवाचें" चॅरित कसे विचित्रं हेरा"॥ चरणांत अक्षरें १३. गण - म, न, ज, र, ग. (उदाहरण. वा. अंगानें सरल तसाच तो मनानें ॥ कालानें चल न तसाच तो धनानें ॥ विद्येनें सरस तसाच तो मतीनें ॥ उक्तीनें चतुर तसाच तो कृतीनें ॥ ३८ मत्तमयूरी ० . य० ४, ९. त्या वृत्ताला बोलति ते मत्तमयूरी ॥ जेथें येती मा त य सा गा गणपूरी ॥ पादी पादी अक्षरसंख्या सम तेरा ॥ श्रीरामाच्या" पाइँसँरोजीं सुँख हेरा" ॥ चरणांत अक्षरें १३. गण - म त, य, स, ग.. उदाहरण. वा० रा० जो०. माता भ्राता तूं भयनाशा सखया जी ॥ १ परक्या पुरुषावर; पक्षी, परमेश्वराच्या ठिकाणी. २ 'मतमचूर्' असेहा नांव आहे. ३ चरणकमळीं.
पान:वृत्तदर्पण.pdf/२४
Appearance