Jump to content

पान:वृत्तदर्पण.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वृत्तदर्पण. उदाहरण. वा० राम० जोशी. निशि सुजना तिजला घरी पहा || नयनसुखावह रत्न है महा || जगमणि' घालुनियां दिसे कशी || कनकलता नवमालती जशी || ३४ यूविका. य० ३, .. यूथिका ह्मणति वृत्त कवी तया ॥ रान भा र गण येतिल हे जया || अक्षरै चरणि तीन नऊ पहा || लॉनँ होइँलॅ तुला सॅरि हा महा" ॥ चरणांत अक्षरें १२. गण - र, न, भ, र. उदाहरण. वा० अनंतकवि. दीर्घ रोदन वनीं लहु आयके । कोण गांजित असे मम अंबिके || वाण तीक्ष्ण सशितीं धनुपी करी !! येउनी नमुनि बोलत सुंदरी ॥ ३५ प्रभावती. य० ४, ९. प्रभावती ह्मणति सुवृत्त तें गुरु ॥ जया पदीं ज भ स ज शेवटीं गुरू | पदामधें त्रिदशचि येति अक्षरें ।। दयानिधी" कॅरिलंचि आमुँचें बरें" ॥ चरणांत अक्षरें १३. गण – ज, भ, स, ज, ग. उदाहरण. वा.. चराचरों प्रति उदयास आणितो || जगत्पती अखिल हि हार्द जाणतो || यानिधी सकळ विपत्ति वारितो || समर्थ तो शरण जनास तारितो || ३६ मंजुभाषिणी. य० ५, ८. ह्मणती कवी तिसचि मंजुभाषिणी || चरणीं जिच्या स ज सजा ग दाटणी || २३ १ भूषणे आणि रत्ने. २ श्रेष्ठ. ३ चर+अचर- स्थावर व जंगम पदार्थोस. ४ मनांतील आशय.