वृत्तदर्पण. आणखी उदाहरण दिले आहे. क्वचित् अन्यकवीचें उदाहरण न मि- ळालें तेथें स्वकृत उदाहरण दिले आहे. १२ वृत्तामध्यें यति ह्मणजे अवसान कोणत्या अक्षरावर असावें हैं समजण्याकरितां त्या त्या वृत्ताच्या नांवापुढे अंक घातले आहेत आणि ज्याला पादांतीं यति आहे त्यापुढें पा० असे अक्षर घातले आहे. ह्या ग्रंथांत पुढें जीं वृत्ते सांगावयाची आहेत त्यांची नांवें अनुक्र- मानें सांगतो. वृत्तांची नांवें. समवृत्ते. १ विद्युन्माला २ माणवक ३ प्रमाणिका ४ समानिका. ५ अनुष्टुप् ६ मणिबंध ७ चंपकमाला < हंसी ९ मत्ता १० कामदा ११ शुन्द्धकामदा १२ ललित १३ इंद्रवज्रा १४ उपेंद्रवज्रा १५ उपजाति १६ शालिनी १७ दोधक १८ रथोद्धता पादाक्षरें. वृत्तांची नांवें. २२ भद्रका २३ भुजंगप्रयात ८ २४ द्रुतविलंचित ८ २५ प्रियंवदा.... ८२६ वंशस्थ ८२७ इंद्रवंशा ९२८ तोटक .१० २९ जलोहतगति १९ स्वागता २० मौक्तिकमाला. २१ भ्रमरविलसित. ..... .१० ३० स्त्रग्विणी .१० ३१ प्रमिताक्षरा .१० ३२ वैश्वदेवी ११ ३३ मालती .................... पादाक्षरें. ......... १२ १२ १२ .१२ .१२ ............. ....... ..... ... १२ .१२ १२ १२ १२ ३४ यूथिका .११ ३५ प्रभावती .११ ३६ मंजुभापिणी .११ ३७ प्रहर्पिणी ........... .११ ३८ मत्तमयूरी ११ ३९ विभावरी .११ ४० वसंततिलका .११ ४१ प्रहरणकलिता ......... १४ .११ ४२ असंबाधा १३ १३ १४ १४ ११ | ४३ मध्यक्षामा ....….......१४ १२ १२ .१३
पान:वृत्तदर्पण.pdf/१२
Appearance