Jump to content

पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कथासंग्रह
कथासंग्रह अनुवादित भाषा अनुवादित शीर्षक अनुवादक प्रकाशक प्रकाशन वर्ष


२६ तमिळ कळ्ळक्कादलि का. श्री. श्रीनिवासाचार्य १९५२, १९५६, १९६७
२७ तमिळ जमीनदार मप्पिळ्ळे का. श्री. श्रीनिवासाचार्य १९५१, १९५८
२८ तमिळ कण्णाडि अरण्मनै का. श्री. श्रीनिवासाचार्य १९५२, १९५६, १९६७
२९ तमिळ इरूपदु जून का. श्री. श्रीनिवासाचार्य १९५२
३० तमिळ मिस लीला का. श्री. श्रीनिवासाचार्य १९५२
३१ तमिळ नन्दवनम का. श्री. श्रीनिवासाचार्य १९५३
३२ तमिळ कवियुग कलियुम का. श्री. श्रीनिवासाचार्य १९५५, १९६२, १९६८, १९७३
३३ तमिळ क्युकन्निकै का. श्री. श्रीनिवासाचार्य १९६३
३४ तमिळ वनदेवताई का. श्री. श्रीनिवासाचार्य
३५ तमिळ कोडाई मसाई का. श्री. श्रीनिवासाचार्य
३६ तमिळ प्रिती की खोज रा. र. सरवटे देशमुख आणि कं., पुणे
३७ तमिळ संध्यादीप रा. र. सरवटे देशमुख आणि कं., पुणे
३८ कालची स्वप्ने
हिंदी
विगत स्वप्न रा. र. सरवटे देशमुख आणि कं., पुणे
३९ हिंदी फूल और पत्थर रा. र. सरवटे देशमुख आणि कं., पुणे
४० हिंदी पूजा रा. र. सरवटे देशमुख आणि कं., पुणे
४१ हिंदी वि.स.खांडेकर
की श्रेष्ठ कहानियाँ
डॉ. सुनीलकुमार लवटे विद्या प्रकाशन मंदिर,
नई दिल्ली
१९८३, १९९८
रूपक कथासंग्रह
मूळ रचना अनुवाद भाषा अनुवादित शीर्षक अनुवादक प्रकाशक प्रकाशन वर्ष
कलिका हिंदी कलिका रा. र. सरवटे देशमुख आणि कं., पुणे
वनदेवता शांति डॉ. सुनीलकुमार
लवटे
राधाकृष्णा प्रकाशन
नई दिल्ली
१९९७
रूपककथा (अनुवाद)
मूळ रचना अनुवाद भाषा अनुवादित शीर्षक अनुवादक प्रकाशक प्रकाशन वर्ष
१. सुवर्ण कण गुजराथी सुवर्ण रेणु मीनु देसाई आर. आर. शेठ अँड
कं., अहमदाबाद
१९५३, १९५५
२. सिंधी दिल ते आहिन
जखम हजारिन
नाट्य रूपांतर
मूळ रचना अनुवाद भाषा अनुवादित शीर्षक अनुवादक प्रकाशक प्रकाशन वर्ष
१. रिकामा देव्हारा मल्याळी वेरूळ कविल
वि. स. खांडेकर चरित्र/१८१