Jump to content

पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिशिष्ट - ६
वि. स. खांडेकर : भाषांतरित साहित्यसूची

मूळ रचना विधा अनुवाद भाषा अनुवादित शीर्षक अनुवादक प्रकाशक प्रकाशन वर्ष
ययाति कादंबरी इंग्रजी ययाति व्ही. पी. कुलकर्णी ओरियन्ट पेपर बॉक्स,
३६ कॅनॉट प्लेस,
नई दिल्ली
१९७८
हिंदी - मो. ग. तपस्वी राजपाल अँड सन्स
नई दिल्ली १९७८
१९८0, २00२
रशियन - मारियम साल्गानिक -
मल्याळी - प्रो. पी. माधवन पिल्लई - १९३८
तेलुगू - पी. व्ही. नरसिंहराव डी. सी. बुक्स,
कोट्टायम, केरल
दोन ध्रुव कादंबरी कन्नड दोन ध्रुव व्ही. एम. इनामदार प्रमुख इंग्रजी विभाग
बंगलोर विद्यापीठ
१९३८
गुजराती दोन ध्रुव गो. ग. विद्वांस आर. आर. शेठ अँड
कंपनी, अहमदाबाद
१९५६, १९६१, १९६८
गुजराथी दोन ध्रुव हरजीवन सोमैया - १९३९
तामिळ इरू ध्रुवड; गुळ का. श्री. श्रीनिवासाचार्य - १९४५, १९४८
बंगाली दुई ध्रुव भूपेंद्रकिशोर रक्षित रॉय - १९५५
क्रौंचवध कादंबरी कन्नड क्रौंचवध रामस्वामी अयंगार
गुजराथी क्रौंचवध गो. ग. विद्वांस आर. आर. शेठ आणि
कंपनी, अहमदनगर
१९४४, १९४७, १९५२
तमिळ क्रौंचवधम का. श्री. श्रीनिवासाचार्य
हिंदी क्रौंचवध वा. वि. भावे देशमुख आणि कं.,
पुणे
१९४४, १९४७, १९५२
मो. ग. तपस्वी विद्या प्रकाशन,
नई दिल्ली
उल्का कादंबरी गुजराथी उल्का गो. ग. विद्वांस आर. आर. शेठ अँन्ड
कंपनी, अहमदाबाद
१९४६, १९५४, १९६३
तमिळ ॲरिनट्चत्रम का. श्री. श्रीनिवासाचार्य १९४३, १९४४ १९५०, १९५५, १९६०
हिंदी उल्का प्रभाकर माचवे देशमुख आणि कं. पुणे
सुखाचा शोध कादंबरी गुजराथी वर-वहु-अपे बिपिन जव्हेरी/ कांती वडोदरीया आर. आर. शेठ अँड कं १९४८
तमिळ सुगम ॲगे का.श्री.श्रीनिवासाचार्य १९४३, १९४४, १९५०, १९५५, १९६०
हिंदी सुख की खोज रा. र. सरवटे देशमुख आणि कं., पुणे
जळलेला मोहर कादंबरी गुजराथी दाझेला हैया गो. ग. विद्वांस १९४७, १९५३, १९५८, १९६४, १९७८
तमिळ कारूगिय मोट्ट का. श्री. श्रीनिवासाचार्य १९४३, १९४६, १९५३, १९७१
हिंदी झुलसी मंजरी रा. र. सरवटे देशमुख आणि कं. पुणे १९५७
हिरवा चाफा कादंबरी गुजराथी सुलभा गो. ग. विद्वांस १९४७, १९६६ १९५६, १९७८
वि. स. खांडेकर चरित्र/१७८