पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/177

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


परिशिष्ट - ५ वि. स. खांडेकर : चित्रपट सूची

    मराठी    
अ.क्र. चित्रपट प्रदर्शन
छाया १९३६
ज्वाला १९३८
देवता १९३९
सुखाचा शोध १९३९
लग्न पाहावं करून १९४०
अमृत १९४१
संगम १९४१
सरकारी पाहुणे १९४२
तुझाच १९४२
१० माझं बाळ १९४३
११ सोनेरी सावली १९५३
१२ अंतरीचा दिवा १९६०
१३ माणसाला पंख असतात १९६१
१४ सूनबाई (फक्त गाणी) १९६२
    हिंदी
अ.क्र. चित्रपट प्रदर्शन
१५ छाया १९३६
१६ ज्वाला १९३८
१७ मेरा हक (सुखाचा शोध) १९३९
१८ संगम १९४१
१९ अमृत १९४१
२० बड़ी माँ १९४५
२१ सुभद्रा १९४६
२२ मंदिर (रिकामा देव्हारा) १९४८
२३ विश्वामित्र १९५२
२४ दानापानी १९५३


वि. स. खांडेकर चरित्र/१७६