पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/167

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१९६८ : ‘पद्मभूषण' किताब खांडेकरांना बहाल करण्यात आला.
१९७२ : डोळ्यांचे (मोतीबिंदू) ऑपरेशन.
१९७४ : कोल्हापूर येथे खांडेकरांचा अमृतमहोत्सव सोहळा साजरा झाला.
१९७४ : खांडेकरांना 'ज्ञानपीठ' पारितोषिक बहाल.
१९७५ : कराड येथे झालेल्या ५१व्या साहित्य संमेलनप्रसंगी उपस्थिती.

१९७६ : २ सप्टेंबर रोजी मिरज येथे मृत्यू.

वि. स. खांडेकर चरित्र/१६६