पान:वाटचाल (Vatchal).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असेही दिवस- : ४१

तुम्ही नोकर नाही, शाळा तुमची आहे, मी तुमचा आहे." आणि मी एकदम चिंतामुक्त होऊन स्थिरावलो. सर्व निश्चिंतपणाचा आधार तसे पाहिले तर द. म. ५६ रु. ७ आणेच होता. पण तेव्हापासून आजवर पुन्हा नांदेड नगराने मला कधी चिंता पडू दिली नाही.